ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील इमारत कोसळली आहे.जिलानी तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहेत.