जयदेव ठाकरे शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत. जयदेव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू आहेत. बीकेसीवर झालेल्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरे उपस्थित होते.