काँग्रेसमधील आणखी एका बड्या नेत्याने पक्षाला रामराम केला आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी तब्बल 48 वर्षानंतर काँग्रेसला रामराम केला आहे. सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा काँग्रेस आमदार आहे, जाणून घ्या अधिक माहिती