बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी पुन्हा दिल्लीतील आपल्या जुन्या जागेत व्यवसाय सुरु केला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहे. ज्यात ते हात जोडून माफी मागत असताना पहायला मिळत आहे. जाणून नक्की काय आहे पूर्ण कहानी आणि पाहा पूर्ण व्हिडिओ.