मिस्टर इंडिया स्पर्धेचा विजेता मनोज पाटील यांनी गुरुवारी पहाटे ओशिवरा येथील राहत्या घरी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मनोज ने बॉलिवूड अभिनेता साहिल खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.