अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब  फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.