Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

Army Day 2021 History & Significance: 15 जानेवारी रोजी सेना दिवस का साजरा करतात? जाणून घेऊयात

राष्ट्रीय Abdul Kadir | Jan 15, 2021 02:39 PM IST
A+
A-

कोणत्याही सामान्य भारतीयांसाठी 'आर्मी डे' राष्ट्रीय सणापेक्षा कमी म्हटले जाऊ शकत नाही. भारतीय सैन्य 15 जानेवारी रोजी 73 वाभारतीय सेना दिवस साजरा करीत आहे. 15 जानेवारीलाच हा सण का आणि कसा साजरा करावा हे जाणून घेऊया.

RELATED VIDEOS