Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
54 seconds ago

Kangana Ranaut सेलिब्रिटी असली तरी, ती एका खटल्यात आरोपी आहे, न्यायालय

मनोरंजन टीम लेटेस्टली | Mar 25, 2022 01:46 PM IST
A+
A-

अभिनेत्री कंगना राणावत सेलिब्रिटी आहे आणि अनेक चित्रपटांत ती भूमिका साकारत असल्याने त्याच्या चित्रीकरणात ती व्यग्र असते, असे असले तरी ती आरोपी आहे हे विसरू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवून सुनावणीला कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची कंगनाची मागणी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांनी फेटाळली.

RELATED VIDEOS