आलिया भट्टने नुकतीच एक गोड बातमी शेअर केली आहे.आलिया भट्ट प्रेग्नंट असुन तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री रणबीर कपूरसोबत पहिल्या बाळाची अपेक्षा करत असून या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.