Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
31 minutes ago

Ajit Pawar Vs Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष पद आणि राष्ट्रवादीकडे असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची खांदेपालट होण्याची शक्यता, जाणून घ्या अधिक माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 22, 2023 12:02 PM IST
A+
A-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नजिकच्या काळात संघटनात्मक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. खास करुन प्रदेशाध्यक्ष पद आणि राष्ट्रवादीकडे असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची खांदेपालट होऊ शकते. इतकेच नव्हे तर राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, सध्या राष्ट्रवादीत सुप्त रुपात सुरु असलेला अजित पवार विरुद्ध जयंत पाटील हा संघर्ष आगामी काळात अधिक वाढू शकतो, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS