Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 12, 2025
ताज्या बातम्या
48 seconds ago

Agni Veer Rally Ahmednagar: अहमदनगरमध्ये आजपासून अग्निवीर भरती रॅली, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 23, 2022 11:09 AM IST
A+
A-

महाराष्ट्रातील अहमदनगर येथे होणाऱ्या अग्निवीर भरती मेळाव्यासाठी 68 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. भारतीय लष्कराने सांगितले की, राहुरी, अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या दुसऱ्या अग्निवीर भरती मेळाव्यासाठी त्यांच्या पुणे कार्यालयात 68,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

RELATED VIDEOS