Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 07, 2025
ताज्या बातम्या
18 minutes ago

Guwahati-Bikaner Express ट्रेनचे 12 डबे रुळावरून घसरले, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 14, 2022 12:58 PM IST
A+
A-

घटनेत 60 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.डोमोहनी येथील नवीन मायागुरी रेल्वे स्थानकांदरम्यान संध्याकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली.केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज घटनास्थळाला भेट देणार आहे.

RELATED VIDEOS