नासा स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेट एजन्सीचे ओरियन अंतराळ यान पृथ्वीवर परत येण्यापूर्वी चंद्राच्या पलीकडे 40,000 मैलांच्या ट्रेकवर पाठवणार आहे. या मोहिमेतील प्रवास टीपण्यासाठी , रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. जे मौल्यवान अभियांत्रिकी डेटा संकलित करतील आणि चंद्रावर मानवतेच्या परतीचा एक अद्वितीय दृष्टीकोन सामायिक करतील. या खास मोहिमेबद्दल ट्विट करुन नासाने माहिती दिली आहे.
We are going.
For the first time, the @NASA_SLS rocket and @NASA_Orion fly together. #Artemis I begins a new chapter in human lunar exploration. pic.twitter.com/vmC64Qgft9
— NASA (@NASA) November 16, 2022
दरम्यान, पूर्वीप्रमाणेच चंद्र मोहिमेचा प्रक्षेपण करण्याचा नासाचा हा चौथा प्रयत्न असेल, तीन प्रयत्न थांबवण्यात आले होते, दोन इंजिनच्या समस्यांमुळे तर तिसरा प्रयत्न चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)