Myntra End of Reason Sale (Photo Credits-Twitter)

Myntra End Of Reason Sale: मिंत्रा कंपनीने आज आपला फ्लॅगशिप इवेंट अॅन्ड ऑफ रिजनल सेल (EORS) च्या 13 व्या सेलला आजपासून सुरुवात होणार आहे. हा सेल 6 दिवस सुरु राहणार असून हा मेगा फॅशन कार्निवलचा आतापर्यंचा सर्वाधिक मोठा सेल असणार आहे. यामध्ये 3 हजारांहून अधिक ब्रँन्डसाठी 9 लाखांहून अधिक स्टाइल उपलब्ध असणार आहे. यामध्ये ग्राहकांना आपल्या आवडीचे फॅशनेबल कपडे, एक्सेसरीज, ब्युटी प्रोडक्ट्स, होम डेकोर आणि विविध स्वदेशीय आणि विदेशी ब्रँन्डवर 50-80 टक्क्यांदरम्यान डिस्काउंट दिला जाणार आहे.

प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक ट्रेंडिग श्रेणीमधील एक लाउंजविअर आणि लॉन्जरीमध्ये 180 हून अधिक ब्रँन्डचे 20 हजार स्टाइलिंग असणार आहे. तर मुलांसाठी 500 किड्सवेअर ब्रँन्डमध्ये 90 हजार स्टाइल ऑप्शन उपलब्ध आहेत. या सेलमध्ये स्पोर्ट्स आणि वेस्टन वेअरच्या 2500 प्लस ब्रँन्ड आणि ब्युटी, पर्सनल केअर मध्ये जवळजवळ 500 ब्रँन्ड उपलब्ध असणार आहे. मिंत्रा फॅशन ब्रँन्ड ड्रेस, ब्युटी, एक्ससरीज आणि फुटवेअरमध्ये 75 हजारांहून अधिक स्टाइल्स उपलब्ध असणार आहे.(एअरटेल कंपनीचा Airtel Black प्लॅन लॉन्च, युजर्सला नव्या ऑफरमध्ये मिळणार धमाकेदार सुविधा)

Tweet:

मिंत्रा यांनी अपेक्षा केली आहे की, एथनिक वेअर, किड्सवेअर, ब्युटी आणि पर्सनल केअरसह कॅज्युअल वेअरवर या EORS मध्ये एकूण 50 टक्के सूट दिली जाणार आहे. तसेच ग्राहकांना खरेदीवर आकर्षक भेट सुद्धा मिळणार आहे. या सेलमध्ये 2-3 वाजल्याच्या दरम्यान अर्ली बर्ड शॉपर्सला प्रथम आलेल्या ग्राहकांना शानदार डिल्सचा लाभ घेता येणार आहे. पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या पहिल्या महिन्यासाठी मोफत डिलिव्हरीसह त्यांना पहिल्या खरेदीवर 500 रुपयांची सूट दिली जाणार आहे.