Flipkart Big Billion Days Sale 2020: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये 'या' हेडफोन्स आणि स्पीकर्स वर मिळतोय जबरदस्त Discount
Flipkart Big Billion Days Sale 2020 (Photo Credits: Pixabay/Twitter)

सणासुदीचा हंगाम सुरु झाला असून यंदा कोरोना व्हायरसमुळे लोकांनी घराबाहेर पडून शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगचा (Online Shopping) पर्याय अवलंबला आहे. यामुळे सध्या ऑनलाईन शॉपिंग साइटवर जबरदस्त सेल सुरु झाला आहे. यात फ्लिपकार्टवर कालपासून सुरु झालेल्या बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days Sale) सेलमध्ये मोबाईल, गॅजेक्स, घरगुती वापरातील वस्तू, कपडे, सौंदर्यप्रसाधने आणि फॅशन संदर्भातील ब-याच गोष्टींवर भन्नाट सेल सुरु झाला आहे. यात चांगल्या नामांकित अशा हेडफोन्स (Headphones) आणि स्पीकर्सवर (Speakers) जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे.

संगीत आणि आवाजाचा उत्कृष्ट अनुभव देणा-या JBL, Soundcore, Boat सारख्या अनेक ब्रँड्सच्या हेडफोन्स आणि स्पीकर्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे.

पाहूयात कोणते आहेत हे हेडफोन्स आणि स्पीकर्स:

1. JBL Flip Essential IPX7 Waterproof 16 W Bluetooth Speaker

मूळ किंमत- 8,999 रुपये

ऑफर किंमत- 3,499 रुपये

बॅटरी लाईफ- 10 तास

2. boAt Stone 190F 5 W Bluetooth Speaker

मूळ किंमत- 2,999 रुपये

ऑफर किंमत- 899 रुपये

बॅटरी लाईफ- 4 तास

3. Soundcore Mini 2 5 W Bluetooth Speaker

मूळ किंमत- 3,299 रुपये

ऑफर किंमत- 2,499 रुपये

बॅटरी लाईफ- 15 तास

हेही वाचा- Flipkart Big Billion Days Sale 2020: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल मध्ये Realme च्या 'या' जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळणार भन्नाट सूट

4. boAt Rockerz 450 Bluetooth Headset

मूळ किंमत- 3,990 रुपये

ऑफर किंमत- 999 रुपये

बॅटरी लाईफ- 15 तास

5. realme Buds Q Bluetooth Headset

मूळ किंमत- 2,499 रुपये

ऑफर किंमत- 1,499 रुपये

बॅटरी लाईफ- 20 तास

6. Boult Audio Thunder Bluetooth Headset

मूळ किंमत- 3,999 रुपये

ऑफर किंमत- 999 रुपये

बॅटरी लाईफ- 10 तास

या आणि यांसारख्या जबरदस्त ब्रँडसच्या हेडफोन्स आणि स्पीकर्सवर अफलातून डिस्काउंट मिळत आहे. येत्या 21 ऑक्टोबरपर्यंत हा सेल असणार आहे. त्यामुळे ज्यांना आपले आवडते गॅजेट्स खरेदी करायचे असेल तर ही आयती संधी गमावू नका.