पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे मायभूमीत परतला आहे. त्याने ऑलिम्पीकमध्ये नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावून महाराष्ट्राच्या मातीचे आणि देशाचे नाव जगभरात उंचावले. आपला दौरा आटोपून तो इंदिरा गांधी विमानतळ, नवी दिल्ली येथे परतला. या वेळी त्याचे जोरदार स्वागत झाले. (हेही वाचा, Paris Olympic 2024: ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या Swapnil Kusale चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले अभिनंदन; सरकारकडून 1 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर)
The Maharashtrian King 🫅🏾Swapnil returns home with the prized Bronze 🥉
India's first medallist in the 50 metres 3 positions event returned home to a warm welcome at the Indira Gandhi Airport, New Delhi. 🛩️
We are proud of you, champ. 💪#Paris2024Olympics
Let the… pic.twitter.com/311Oa4mn3R
— SAI Media (@Media_SAI) August 7, 2024