राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यापूर्वी बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सचिव देवजित सैकिया यांनी MS Dhoni ला 'आयपीएल 18' स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. या वर्षी आयपीएलला 18 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त धोनीला आयपीएलमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. याआधी, 22 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे आयपीएल 2025 च्या उद्घाटनापूर्वी विराट कोहलीलाही अशाच प्रकारचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते.
1⃣8⃣ 𝐬𝐞𝐚𝐬𝐨𝐧𝐬. 1⃣ 𝐢𝐜𝐨𝐧. ♾️ 𝐦𝐞𝐦𝐨𝐫𝐢𝐞𝐬
The legendary MS Dhoni was felicitated by Mr. Devajit Saikia - Honorary Secretary of BCCI ahead of the #RRvCSK clash 💛#TATAIPL | @lonsaikia | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/8m8trrNHE5
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)