Shivaji Maharaj Punyatithi | File Image

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi) वयाच्या पन्नाशी मध्ये रायगडावर देह ठेवला. आजारपणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी 3 एप्रिल 1680 दिवशी जगाचा निरोप घेतला. शिवभक्त या दिवशी महाराजांचे स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पण करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचं स्मरण करत त्यांच्या शौर्याचा वारसा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या पुण्यतिथीचं स्मरण ठेवत WhatsApp Messages, Facebook Status, Quotes च्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्म वर त्यांच्या स्मृतीला मानवंदना अर्पण करा.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म शहाजीराजे भोसले यांच्या घरात झाला. वडील आदिलशाही आणि निजामशाहीसोबत काम करत असताना लहानग्या शिवबाने महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव सोनेरी अक्षराने लिहले जाते. त्यांच्या कार्यपद्धतीचा, उत्तम प्रशासनसेवेचा आदर्शही जगभरात ठेवला जातो. नक्की वाचा: Bharat Gaurav Circuit Yatra: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ भारतीय रेल्वेकडून 'भारत गौरव सर्किट यात्रे'ची घोषणा; शिवरायांशी संबंधित स्थळे ट्रेनद्वारे जोडली जाणार (Video).   

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

Shivaji Maharaj Punyatithi | File Image
Shivaji Maharaj Punyatithi | File Image
Shivaji Maharaj Punyatithi | File Image
Shivaji Maharaj Punyatithi | File Image
Shivaji Maharaj Punyatithi | File Image

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज हिंदवी साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले. शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शंभूराजेंनी पुढे नेले.