1xPartners

1xPartners हा एक ऍफिलिएट मार्केटींग लीडर आहे आणि जगभरातील 100,000 अधिक उद्योजकांना एकत्र आणतो तर दुसरीकडे ब्रॅंडची टीम प्रतिष्ठेच्या विविध उद्योग विषयक प्रदर्शनात समर्पितपणे सहभागी होते.

एक फायद्याची भागीदारी

1xBet या जागतिक बेटींग कंपनीच्या ऍफिलिएट प्रोग्रामने 2024 मध्ये जोरदार वृद्धी नोंदवली आहे: एकूण सहभागींमध्ये 70% वाढ दिसून आली. या यशामागे भागीदारीच्या अनुकूल अटी कारणीभूत आहेत ज्याद्वारे पार्टनर्सना महिन्याला हजारो डॉलर्सची मिळकत करणे शक्य झाले आहे. ट्रॅपिकचा स्त्रोत आणि निवडलेली मार्केटींगची रणनीती यावर उत्पन्न अवलंबून आहे तर जास्त कन्व्हर्जन रेटमुळे अधिक नफादायक कमाईची संधी मिळते.  नवीन ग्राहकांना आकर्षित करत 50% पर्यंत कमिशन प्राप्त करत भारतातील अनेक पार्टनर्सनी आपल्या व्यवसायाला नवीन उंचीवर न्यायले आहे.

1xPartners काय देऊ करतात?

1xPartners बरोबर जोडले जाऊन तुम्ही विशेष संधी प्राप्त करून आपला व्यवसाय वाढवू आणि विस्तारू शकता:

  • एका जागतिक ब्रॅंड बरोबर थेट भागीदारी. 1xBet या बेटींग कंपनीची ख्याती प्रचंड विश्वास आणि स्थिरता देते.
  • 1xBetची स्थानिक पातळीवर अत्यंत मजबूत स्थिती आहे. कंपनी बाजारपेठेत आपल्या समर्पित वापरकर्त्यांद्वारे अव्वल स्थानावर आहे ज्यामुळे नवीन ग्राहकांना आकर्षित करणे सोपे होऊन जाते.
  • हाय कन्व्हर्जन रेट: 1xPartners विपणनाची प्रभावी साधने मिळतात आणि सहभागींना आकर्षक प्रोमोज ही वेळोवेळी दिले जातात. यामुळे झालेल्या एकूण नोंदण्यांचे डिपॉझिट मध्ये रूपांतराचे प्रमाण जास्त होते.
  • वैयक्तिक व्यवस्थापक आणि 24/7 सहाय्य. ऍफिलिएट प्रोग्राम टीम कोणत्याही समस्यांचे त्वरेने निराकारण करायला आणि तुमच्या व्यवसायाच्या विस्तारात मदत करायला नेहमी उपलब्ध असते.
  • नियमित पेआऊट्स आणि सोईस्कर पेमेंट पद्धती. कमिशन आठवड्यातून दोन वेळा आपोआप विथड्रॉ होते. ऍफिलिएट्स 250 हून अधिक विश्वसनीय आणि सोईस्कर पेमेंड पर्यायांद्वारे निवड करू शकतात.
  • लवचिकता. जसे ट्रॅफिक वाढते, भागिदारीच्या अटी सुद्धा सुधारता येऊ शकतात.

स्मार्टफोनद्वारे बिझनेस

1xPartners मोबाईल ऍप पार्टनर्सना नवीन संधी उपलब्ध करून देतानाच त्यांना आपला व्यवसाय केंव्हाही आणि कोठूनही करणे शक्य करते. उत्पन्न, आकडेवारी आणि रिफरल बाबतची माहिती अशी सर्व आवश्यक माहिती प्रत्यक्ष मिळते. ऍफचे कामही सहज चालते आणि वापरकर्त्यांसाठी सोयीचा आणि सोपा इंटरफेस सर्व साधनांचे व्यवस्थापन सोपे करतो. कार्यालयात नसतानाही वापरकर्त्याला त्याची रणनीती राबवणे आणि नफा वाढवणे सहज शक्य होऊन जाते.

पार्टनर्सचे उत्पन वाढवण्यासाठी अधिक संधी 

1xPartners आपल्या पार्टनर्सचे उत्पन्न वाढवण्यासाठी नियमितपणे प्रोमोज चालवत असते. अलीकडचे उदाहरण म्हणजे इंडियन प्रॉफिट रेस स्पर्धा ज्यात शेकडो पार्टनर्स आयपीएल आधी जास्तीतजास्त नवीन वापरकर्त्यांना आकर्षीत करण्यासाठी स्पर्धेत उतरले होते. तीन विजेत्यांना रेव्हेन्यू शेअर कमिशनचा 50% ते 60%   भाग मिळाला जे संपूर्ण स्पर्धेच्या काळातील त्यांच्या स्थानावर अवलंबून होते.

17 मार्चला 1xPartners तर्फे India Affiliate Raffle हा एक व्यापक प्रोमो आणला गेला आहे ज्यात एकूण बक्षीस रक्कम  $15,000 आहे ज्यात 11 कॅश रिवॉर्ड्स समाविष्ट आहेत. प्रोमोची कार्यपद्धती सोपी आहे: जो कोणी 20 हून अधिक नवीन वापरकर्त्यांना दर आठवड्याला आकर्षित करेल त्याला $1,000 एवढे रोख रकमेचे बक्षिस जिंकण्याची संधी आहे. पार्टनर जेवढा कार्यरत राहील तेवढी त्यांना जिंकण्याची अधिक संधी असेल. 10 आठवड्यांच्या नंतर $5,000 एवढा रिवॉर्ड दिला जाईल जो त्या सहभागींना मिळेल ज्यांनी आयपीएल सीझन दरम्यान जास्त आकडा आकर्षित केला असेल. (हेही वाचा: https://marathi.latestly.com/sports/cricket/1xbet-announces-indian-league-carnival-sports-tournament-with-1-crore-cash-prize-ahead-of-ipl-2025-587365.html

अशा ऑफर्समुळे 1xPartners बरोबर भागीदारी सर्वांसाठी अधिक लाभदायक आणि आकर्षक ठरते. नवोदितांना स्थिर उत्पनांपर्यंत पोहचायची तर अनुभवी उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवायची संधी मिळते. या उपक्रमांद्वारे 1xPartners ऍफिलिएट मार्केटींग मध्ये आघाडीवर आहे.

व्यावसायिक समुदायाकडून सुद्धा सन्मान

1xPartners ऍफिलिएट कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने मोठ्या प्रमाणावर सन्मान मिळालेला आहे. 2024 मध्ये उद्योगातील नामांकित तज्ञांनी याचे फायदे आणि प्रभावीपणाची दखल घेतली होती.  SiGMA Asia Awards मध्ये कंपनीला प्रतिष्ठेचा बेस्ट ऍफिलिएट प्रोग्राम 2024 आणि International Gaming Awards मध्ये ऍफिलिएट कंपनी ऑफ द इयर 2024 हे पुरस्कार मिळाले आहेत.

1xBet बाबत

1xBet ही सट्टेबाजी उद्योगात 18 वर्षे अनुभव असलेली जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे. कंपनीची वेबसाइट आणि ऍपद्वारे 70 भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टेबाजी करू शकतात.  कंपनीच्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, Durban Super Giants आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीचे भारतातील प्रसिद्ध ब्रँड अ‍ॅम्बेसेडरमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवन, हेन्रिक झेलेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC,G2E Asia, आणि EGR Nordics Awards अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.