भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देशभरात हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामध्ये पाऊस, गारपीट आणि तापमानात चढउतार यांचा समावेश आहे. मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वारे निर्माण झाले आहेत, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्र वारे वाहतील, ज्यामुळे अनेक भागात पाऊस पडेल.
...