जपानमधील (Japan) शिझुओका प्रांतातील हमामात्सु शहरातील एन्शुहामा (Enshuhama Beach) समुद्र किनारी 1.5 मीटर व्यासाचा लोखंडी गोळ्यासारखी दिसणारी संशयास्पद वस्तू (suspicious object) आढळली आहे. स्थानिक पोलिसांनी स्फोटाच्या शक्यतेमुळे 200-मीटर क्षेत्रापर्यंत कोणालाही जाण्यापासून प्रतिबंध लावण्यात आला आहे.

पहा व्हिडीयो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)