जपानच्या नव्या पंतप्रधानपदी Shigeru Ishiba यांच्याकडे येणार आहे. यांची निवड करण्यात आली आहे. ते पुढील आठवड्यापासून पदभार सांभाळणार आहेत. यांच्याकडून आता पदभार Shigeru Ishiba यांच्याकडे येणार आहे.दरम्यान आधी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती. सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून, पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी Liberal Democratic Party ची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान देखील Shigeru Ishiba समोर असणार आहे. नक्की वाचा: Japanese Prime Minister Fumio Kishida सप्टेंबर महिन्यात होणार पायउतार
Shigeru Ishiba जपानचे नवे पंतप्रधान
BREAKING: Shigeru Ishiba has been elected as prime minister of Japan
— The Spectator Index (@spectatorindex) September 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)