पाकिस्तानमध्ये (Pakistan) केवळ पिठासह अन्नपदार्थच नाही तर औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. दरम्यान, कर्जाचा प्रचंड बोजाही देशाला सावरण्याची संधी देत नाही. पाकिस्तानच्या आर्थिक संकटामुळे (Economic Crisis) पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची झोप उडाली असून त्यांना भयानक स्वप्न पडत असल्याचे बोलले जात आहे. कारण पाकिस्तानच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे त्यांची चिंता वाढली आहे. पाकिस्तानच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आपले सरकार जाऊ शकते अशी भीती देखील त्यांना वाटत आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)