Romania Blast Video: रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये एका गॅस स्टेशनवर स्फोट झाला. शनिवारी झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 46 जण जखमी झाले. रोमानिया सरकारने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या 46 जणांपैकी 8 जण गंभीररित्या भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पंतप्रधान मार्सेल सिओलाकू यांनी अपघाताशी निगडित राज्य संस्थांची आपत्कालीन बैठक घेतली.
BREAKING: Massive blast near a liquified natural gas site in Bucharest, Romania.pic.twitter.com/BcOqngwvuK
— The Spectator Index (@spectatorindex) August 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)