Andhra Pradesh Blast: आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली (Anakapalli) जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट (Andhra Pradesh Explosion) झाल्याची घटना घडली. वृत्तसंस्था एएनआयनुसार, स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट कसा झाला याचे कारण समोर आलेले नाही. स्फोटाच्या घटनेनंतर तेथे सुरक्षा उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. चार मृतांसह अनेक जण जखमी झाले आहेत.
आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट
Andhra Pradesh | Four workers died following an explosion at a fireworks manufacturing plant in Kailasapatnam, Kotavuratla mandal of Anakapalli district: Tuhin Sinha, SP Anakapalli
More details awaited
— ANI (@ANI) April 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)