AP Food Poisoning: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील कोटवुरतला मंडल येथे एका धार्मिक संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतिगृहातील मुलांची प्रकृती अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बिघडली आहे. ज्यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला. तर 37 मुलांना अनकापल्ले आणि विशाखापट्टणम येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे मुलांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, झालेल्या मृत्यूमुळे घडलेल्या घटनेची कसून चौकशी केली जात आहे. हे देखील वाचा: Thane: छताचे प्लास्टर पडल्याने 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ठाण्यातील घटना
पाहा पोस्ट:
Andhra Pradesh | Three children have died after food poisoning in a hostel run by a religious organization (Aradhana trust) in Kailasa Patnam, Kotavuratla Mandal of Anakapalli district. 37 children are being treated in different hospitals in Anakapalli and Visakhapatnam…
— ANI (@ANI) August 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)