एलन मस्कने त्याच्या 14 व्या मुलाच्या आगमनाची माहिती दिली आहे. Elon Musk-Shivon Zilis यांचा नवजात मुलगा Seldon Lycurgus आहे. हे त्यांचे चौथे अपत्य आहे. आज, Shivon Zilis ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आनंदाची बातमी शेअर केली. एलन 2022 मध्ये पहिल्यांदा वडील झाला होता. Nevada Alexander Musk,या मुलाचं निधन झालं आहे. हा एलनच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. त्यानंतर त्याला जुळं आणि तिळं आयाव्हिएफ च्या मदतीने झाले. नंतर संगीतकार Grimes,सोबत त्याला 3 मुलं आहेत. पण Grimes,ने मस्क कडून त्याच्या एका मुलाच्या वैद्यकीय गरजेकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप केले आहेत.
Discussed with Elon and, in light of beautiful Arcadia’s birthday, we felt it was better to also just share directly about our wonderful and incredible son Seldon Lycurgus. Built like a juggernaut, with a solid heart of gold. Love him so much ♥️
— Shivon Zilis (@shivon) February 28, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)