युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, सोमवारी न्यूझीलंडजवळील (New Zealand) केरमाडेक बेटांवर 7.3 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. भूकंपानंतर यूएस त्सुनामी चेतावणी (Tsunami Warning) प्रणालीने सुनामीचा धोका वर्तवला आहे. गेल्या महिन्यात केरमाडेक बेटांवर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
Earthquake of magnitude 7.2 jolts New Zealand
Read @ANI Story | https://t.co/ej9uMvkTff#Earthquake #NewZealand #KermadecIslands #NationalCenterforSeismology #NCS pic.twitter.com/9cphNL3iLJ
— ANI Digital (@ani_digital) April 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)