Morocco Earthquake Visuals: दक्षिण आफ्रिकाच्या मोरोक्को येथे शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती मिळता आहे.  यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, भूकंपाची प्राथमिक तीव्रता 6.8 होती आणि तो भूपृष्ठापासून 18 किलोमीटर (11 मैल) खाली आला. या घटनेत काही लोकांचा ढीगाऱ्या खाली अडकून मृत्यू झाला आहे. तर काही लोक जखमी झाले आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि थरारक  व्हिडिओ व्हायरल होत आहे. नागरिक जीव वाचवण्यासाठी पळापळ करत आहे. घटनास्थळी बचाब कार्य पोहेचले आहे, बचाव कार्य सुरु असल्याची माहिती मिळाली. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहिती नुसार या घटनेत परिसरातील ११५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भुकंपाचा जोरदार धक्क्यामुळे काही इमारती कोसल्या आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)