Indian High Commission, London समोर आज खलिस्तानी पुन्हा एकत्र जमले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी हाय कमिशनवरील तिरंगा खाली उतरवला होता. आज ते पुन्हा एकत्र आले आहेत पण पोलिसांच्या कडक सुरक्षेमध्ये निदर्शनं करत आहेत. काल भारतीय समाजाने हाय कमिशन समोर एकत्र येऊन भारत एकसंध रहावा म्हणून घोषणाबाजी केली. तिरंगाही फडकवला. नक्की वाचा: Indian High Commission in London समोर खलिस्तान समर्थनाविरूद्ध तिरंगा फडकवत एकवटले भारतीय;'जय हो' वर थिरकला ब्रिटिश पोलिस (Watch Video) .
पहा ट्वीट
#WATCH | London, UK | Anti-India protests by Khalistanis behind Police barricade. Metropolitan Police on guard at Indian High Commission. pic.twitter.com/Kt7kvlHGEq
— ANI (@ANI) March 22, 2023
#WATCH | London Metropolitan Police patrols outside the Indian High Commission in London, UK. pic.twitter.com/rCId56lmdW
— ANI (@ANI) March 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)