Indian High Commission in London वरील झेंडा उतरवण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी खलिस्तान समर्थकांनी केल्यानंतर आज भारतीय तिरंगा घेऊन त्याच ठिकाणी पोहचले आहे. हातात तिरंगा फडकवत भारत एकसंघ ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तर Friends of India Society International च्या एका सदस्याने Sadiq Khan, Mayor of London, यांच्याकडे ठोस भूमिकेची देखील मागणी केली आहे. यावेळी 'जय हो' गाण्यावर भारतीय थिरकले. त्यांच्या या सेलिब्रेशन मध्ये त्यांनी लंडन पोलिसमॅनला देखील सहभागी करून घेतलं.

पहा ट्वीट

Sadiq Khan, Mayor of London, यांच्याकडे मागणी

जय हो वर थिरकले पोलिस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)