न्यूझीलंडमधील (New Zealand) वेलिंग्टन येथे मंगळवारी एका चार मजली वसतिगृहाला लागलेल्या आगीत किमान दहा जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने लोफर्स लॉज वसतिगृहात सकाळी 12.30 वाजता आपत्कालीन सेवांना पाचारण करण्यात आले. न्यूझीलंड हेराल्डच्या रिपोर्टनुसार 20 लोक अजूनही बेपत्ता आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनी या घटने बद्दल शोक व्यक्त केला आहे.
पाहा ट्विट -
10 people killed in fire at New Zealand hostel
Read @ANI Story | https://t.co/WSgJaMDVO8#NewZealand #ChrisHipkins #Hostelfire pic.twitter.com/14NcEY4UqE
— ANI Digital (@ani_digital) May 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)