⚡मुंबईकरांसाठी थर्टी फर्स्टची भेट: रात्रभर धावणार मेट्रो आणि लोकल; बेस्टकडूनही विशेष बसची सोय
By टीम लेटेस्टली
मुंबईमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट प्रशासनाने रात्रभर विशेष सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.