आज सकाळपासून WhatsApp च्या अनेक वापरकर्त्यांनी सोशल मिडियावर आपण व्हॉट्सअ‍ॅप सुरु करु शकत नसल्याची तक्रार नोंदवली. व्हॉट्सअ‍ॅपचे काही अँड्रॉईड वापरकर्त्यांना अ‍ॅप आऊटऑफ डेटचा मॅसेज येत असून त्यांनी डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला असता. गुगल प्लेस्टोअर वर काही नवीन अपडेट दाखवत नाही आहे. काही वापरकर्त्यांना डेस्कटॉपवरही  व्हॉट्सअ‍ॅप सुरु करण्यास समस्या येत असल्याची माहिती आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)