मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी 1 मार्च 2024 पासून राधिका मर्चंटसोबत प्री वेडिंग सेलिब्रेशन साजरे करत आहेत. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा यांच्यासह स्टार क्रिकेटर्स या कार्यक्रमाला उपस्थित होते. ट्रेंट बोल्ट, किरॉन पोलार्ड, रशीद खान, निकोलस पूरन यांसारखे इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. दरम्यान, इव्हेंटमध्ये एमएस धोनी, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा आपल्या पत्नींसमोर जबरदस्त ड्रेसमध्ये पोज देताना दिसले. चाहत्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेट स्टार्स कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

पाहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)