Tokyo Olympics 2020 - Archery: तिरंदाजीच्या पहिल्या उपांत्यपूर्वी फेरीत भारताच्या दीपिका कुमारी (Deepika Kumari) व प्रवीण जाधवचे (Praveen Jadhav) आव्हान संपुष्टात आले आहेत. दक्षिण कोरियाच्या (South Korea) टीमने  भारतीय जोडीवर 2-6 अशी  मात करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. कोरियाई जोडीविरुद्ध पहिले दोन सेट गमावल्यानंतर दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांच्या जोडीने तिसरा सेट जिंकला. पण चौथ्या सेटमध्ये दोघे अपयशी ठरले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)