भारतीय फुटबॉलपटू अमरिंदर सिंहने (Amrinder Singh) ट्विटर यूजर्सना पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याशी गोंधळ घालण्याचे थांबवावे असे आवाहन केले. एटीके एमबी गोलकीपरला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंहच्या म्हणून गेल्या काही दिवसांपासून विविध ट्वीटमध्ये टॅग केले गेले आहे.
Dear News Media, Journalists, I am Amrinder Singh, Goalkeeper of Indian Football Team 🇮🇳 and not the Former Chief Minister of the State Punjab 🙏😂 Please stop tagging me.
— Amrinder Singh (@Amrinder_1) September 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)