इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज राहुल चहरने त्याची फॅशन डिझायनर मंगेतर इशानी जोहरसोबत लग्न केले. त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात झाले. अनेक बातम्यांनुसार त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन 12 मार्चला होणार आहे. चहरने सोशल मीडियावर विवाहित जोडपे म्हणून त्यांचे पहिले फोटो शेअर केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Chahar (@rdchahar1)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)