⚡मुंबईकरां सावधान! २ दिवस पाणी नाही, बीएमसीने जाहीर केली सूची
By टीम लेटेस्टली
बीएमसीने रहिवाशांना पुरेसे पाणी साठवण्याचा, पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला आहे. दुरुस्ती कालावधीत उकळून फिल्टर केलेले पाणी वापरण्याचीही विनंती केली आहे. नागरिकांना देखभाल कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.