भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळला जात आहे. गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या होत्या. यादरम्यान चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी चमकदार कामगिरी केली. कुलदीप यादवने 40 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बांगलादेशकडून मेहदी हसन आणि तैजुल इस्लाम यांनी घातक गोलंदाजी करताना 4-4 विकेट घेतल्या. हेही वाचा IND vs BAN: पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशला ठोठावला दंड, पहा व्हिडिओ
India have been bowled out after breaching the 400-run mark.#BANvIND | #WTC23 | ? https://t.co/ym1utFHoek pic.twitter.com/vRkV8OiVE2
— ICC (@ICC) December 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)