ZIM vs PAK 3rd T20I: पाकिस्तानच्या (Pakistan) मर्यादित ओव्हर संघाचा कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 2000 टी-20 धावांचा टप्पा पार केला. बाबरने झिम्बाब्वे विरोधात सुरु असलेल्या सामन्यात 52 डावात 2000 टी-20 रन पूर्ण केले तर यापूर्वी विराटने 56 डावात ही कमाल केली होती. शिवाय, शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज यांनी दोन हजार टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा बाबर तिसरा पाकिस्तानी फलंदाजज ठरला आहे तर जगातील एकूण 11वा क्रिकेटर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)