जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) 2021-23 दुसरे सत्र सुरु झाले आहे आणि वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी चौथ्या दिवशी विंडीजने पाकिस्तानला एका विकेटने पराभूत केले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 हंगामातील पहिला विजय नोंदवला. या विजयासह विंडीजने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत (WTC Points Table) अव्वल स्थान गाठले आहे. (पाहा ICC जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे लेटेस्ट पॉईंट्स टेबल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)