नेदरलँड (Netherlands) गोलंदाज फ्रेडरिक ओव्हरडिक (Frederique Overdijk ) टी-20 सामन्यात सात विकेट घेणारी पहिली वेगवान गोलंदाज ठरली आहे. फ्रेडरिकने गुरुवारी फ्रान्स (France) महिला संघाविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप युरोप पात्रता (Women's T20 WC Europe Qualifiers) लढतीत चार ओव्हरमध्ये फक्त तीन धावा देऊन सात विकेट्स घेतल्या.
World Record figures!
Frederique Overdijk yesterday became the first player to take seven wickets in a T20I 🙌
More on the fast bowler’s dream day: https://t.co/Vf39vHZKXN pic.twitter.com/FUbTfs32S0
— ICC (@ICC) August 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)