India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्या आजपासूनर सुरुवात होणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Kanpur, Green Par) सकाळी 10.00 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता बांगलादेशचा क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. दरम्यान, चाहत्यानां या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. त्याचवेळी चाहत्यांना जिओ सिनेमा ॲप, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय आगामी मालिकेची प्रत्येक क्षणाची माहिती तुम्ही Latestly Marathi च्या वेबसाइटवर पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)