SL vs BAN 2nd Test 2025 Toss Update: बांगलादेशने नाणेफेक जिंकली; फलंदाजीसाठी उतरण्याचा निर्णय
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात आज दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पावसामुळे पहिला अनिर्णित राहिला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
SL vs BAN 2nd Test 2025 Toss Update: श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN 2nd Test 2025) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (एसएससी) मैदानावर खेळवला जात आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्यामुळे दोन्ही संघांना हा सामना जिंकून 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत महत्त्वाचे गुण मिळवायचे आहेत. 10.00 वाजता थोड्याच वेळात सामना खेळला जाईल.
🇧🇩 Bangladesh have won the toss and decided to bat against 🇱🇰 Sri Lanka in the second Test
The first Test had ended in a draw#SLvBAN LIVE:https://t.co/hzTN6eHCdA
— TOI Sports (@toisports) June 25, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2025 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

