न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) हा दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेतून बाहेर पडला आहे, असे न्यूझीलंड क्रिकेटने (NZC) मंगळवारी सांगितले. किवी संघाच्या स्पर्धेतील पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सलामीच्या सामन्यापूर्वी NZC ने ही घोषणा केली. फर्ग्युसनच्या जागी 15 खेळाडूंच्या टूर्नामेंट संघात अॅडम मिल्नेला (Adam Milne) आयसीसीच्या तांत्रिक समितीच्या मान्यतेनंतर संघात स्थान देण्यात येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)