टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्याने अशी फिल्डिंग केली की ज्यांनी पाहिलं त्या सर्वांनाच धक्का बसला. त्याने कॅमेरून ग्रीनला शानदार थ्रो मारून बाद करून ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली. (हे देखील वाचा: Mohammed Shami New Record: मोहम्मद शमीने घातला धुमाकूळ, एकदिवसीय कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'हा' पराक्रम)

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)