SL vs BAN 2nd Test 2025 Toss Update: श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN 2nd Test 2025) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (एसएससी) मैदानावर खेळवला जात आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्यामुळे दोन्ही संघांना हा सामना जिंकून 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत महत्त्वाचे गुण मिळवायचे आहेत. 10.00 वाजता थोड्याच वेळात सामना खेळला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)