IND vs ENG 1st Test Day 5 Live Score Update: देव पावला! भारताला मिळाली पहिली विकेट, झॅक क्रॉली 65 धावा करुन बाद
भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची पहिली विकेट पडली आहे.
India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शुक्रवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी, भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची पहिली विकेट पडली आहे. कृष्णाने झॅक क्रॉली 65 धावांवर बाद केले. इंग्लंडचा स्कोर 196/1
A fine knock from Crawley comes to an end 👏
A 188-run opening stand for England!
🔗 https://t.co/ShJazRf4lJ pic.twitter.com/r8QLX0xqIv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 24, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

