Sri Lanka Women's National Cricket Team vs India Women's National Cricket Team Match Scorecard: श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ एकदिवसीय तिरंगी मालिकेचा अंतिम सामना 11 मे (रविवार) रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यामुळे श्रीलंका प्रथम गोलंदाजी करेल, आतापर्यंत भारत महिला आणि श्रीलंका महिलांमध्ये 34 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात भारतीय संघाने 30 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेच्या महिला संघाने फक्त 3 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

भारताने नाणेफेक जिंकली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)